How to increase confidence in marathi


  • How to increase confidence in marathi
  • Health Care Tips आत्मविश्वास वाढण्यासाठी या चुका करणं टाळा

    महाराष्ट्र टाइम्स | Updated: 28 Aug 2020, 7:35 am

    Subscribe

    आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचारांची आपल्याला भरपूर मदत मिळते. पण कधी कधी काही गोष्टींमुळे आपल्या आत्मविश्वास परिणाम होतात. यावर योग्य उपाय शोधून काढणं आवश्यक आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    मुंबई टाइम्स टीम
    आत्मविश्वास (confidence) आपल्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वपूर्ण पैलू असतो. तो डळमळला की पुढची सगळी गणितं चुकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे किंवा सवयी बदलल्या पाहिजेत. आपण अनेक कौशल्यांमध्ये निपुण आहोत म्हणजे इतरांपेक्षा वरचढ आहोत अशीही अनेकांची गैरसमजूत असते. त्यामुळे अशा व्यक्ती लगेच हुरळून जातात. काही व्यक्ती ध्येयपूर्तीनं इतके झपाटलेले असतात की, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ध्येयपूर्तीला वेग मिळतो. ध्येय गाठण्यापासून विचलित होणाऱ्या गोष्टींचा करण्यात किंवा त्याचा विचार करण्यात वेळ घालवत नाहीत. आत्मविश्वास कमी करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या करणं कसं टाळता येऊ शकतं याविषयी...

    १ आपल्याबद्दल काय विचार करतात?

    सहकारी, मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीतली मंडळी आपल्याबद्दल क how to increase confidence in marathi
    how to increase self confidence in marathi
    how to increase confidence
    how to improve confidence in marathi
    confidence tips in marathi
    how to increase confidense
    how to increase the confidence level